• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 30, 2015

स्वाजीलँडमध्ये सौंदर्य स्पर्धेत जाणार्‍या 38 मुलींचा मृत्यू

adminbyadmin
in देश - विदेश
0

म्बाबने: मोजांबिकच्या सीमेपासून जवळ असलेल्या स्वाजीलँडमध्ये शुक्रवारी झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात 38 मुलींचा मृत्यू झालाय आणि 20 मुली जखमी झाल्या. हा तरुणींनी भरलेला ट्रक राजाच्या महालात होणार्‍या पारंपरिक समारंभामध्ये सहभागी होण्यासाठी जात होता. या समारंभात राजा मस्वाती तृतीय या मुलींपैकी एकीला आपली पत्नी म्हणून निवडणार होते. शुक्रवारी रात्री ही घटना घडली.
मुली एका ट्रकमध्ये पारंपारिक रीड डांसमध्ये सहभागी होण्यासाठी जात होती. तेव्हा म्बाबने आणि मनजिनीदरम्यान त्यांचा ट्रक एका कारवर आदळला. स्वाजीलँड सोलडरिली नेटवर्कचे प्रवक्ता लुकी लुखेले यांनी सांगितलं, ‘एकूण 38 मुलींना मृत घोषित करण्यात आलंय, तर 20 पेक्षा अधिक मुली जखमी झाल्या आहेत.’
प्रवक्त्यानं सांगितलं, ‘मुली मोकळ्या ट्रकमध्ये बसलेल्या होत्या. ट्रक रस्त्यात उभ्या असलेल्या कारला धकडला.’
रीड डांस समारंभ सोमवारी आयोजित करण्यात आला होता. ही एक सौंदर्य स्पर्धा होती, स्पर्धेत सहभागी होणार्‍या हजारो तरुणी राजवाड्यात पोहोचतात. तरुणींनी राजासमोर नृत्य केल्यानंतर त्यातील एका मुलीला राजा आपली पत्नी म्हणून निवड करतात.

Previous Post

सामाजिक उपक्रमातून आमदार नरेंद्र पवारांचा वाढदिवस साजरा

Next Post

कॅटमुळे सुटली रणबीरची सिगारेट

Next Post

कॅटमुळे सुटली रणबीरची सिगारेट

अभिलाषा म्हात्रेंना अर्जुन पुरस्कार प्रदान

अभिलाषा म्हात्रेंना अर्जुन पुरस्कार प्रदान

सानिया मिर्झाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान

सानिया मिर्झाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com