• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 27, 2015

मीरा-भाईंदरमध्ये तब्बल २०० सोसायट्यांंची तहान भागतेय टँकरवर

adminbyadmin
in ठाणे
0
मीरा-भाईंदरमध्ये तब्बल २०० सोसायट्यांंची तहान भागतेय टँकरवर

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातल्या तब्बल २०० सोसायटयांना टँकरच्या पाण्यावर दिवस काढावे लागतायत. पाण्याची कमतरता असल्यामुळे पालिकेकडे पैसे भरूनही तब्बल ३६ तासांनी, तोदेखील अपुरा पुरवठा या इमारतींना केला जातोय.
गेल्या ४-५ वर्षांपासून पाठपुरावा करूनही पुरेसं पाणी मिळत नाहीये. त्यामुळे आपली राहती घरं विकण्याची वेळ नागरिकांवर आलीये. नव्या इमारतींना पाणी दिल्यास आधीपासून असलेल्या सोसायट्यांना फटका बसेल. त्यामुळे या बांधकामांना ना हरकत देतानाच पाण्याची हमी देता येणार नाही, असं पालिकेचं म्हणणं आहे.
दरम्यान, नव्या इमारतींना सुरळीत पाणीपुरवठा होण्यास किमान १ वर्ष लागेल, असं महापौर सांगतायत.

Previous Post

अनधिकृत बांधकाम तक्रारी / सूचनांसाठी आठही विभाग कार्यालयात टोल फ्री दूऱध्वनी सुविधा

Next Post

उत्तम कांबळे,मुकुंद फडके,थोरात,पोळ यांना पुरस्कार फलटण तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कारांची घोषणा

अमेरिकेच्या टॉप १० सेक्सी टीव्ही अभिनेत्रींमध्ये प्रियंका चोपडा

दुर्गमहर्षी श्रमिक गोजमगुंडे (भाऊ) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

दुर्गमहर्षी श्रमिक गोजमगुंडे (भाऊ) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com