आयुक्त महोदय, नाताळच्या सुट्टीत शालेय बालकांसाठी तातडीने कोरोना लसीकरण अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील
अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : नाताळच्या सुट्टीमध्ये नवी मुंबईतील शालेय बालकांसाठी कोरोना लसीकरणासाठी तातडीने माता-बाल रुग्णालये, नागरी आरोग्य...