‘न्यायालयीन प्रकरणी असत्य बोलून दिशाभूल करणाऱ्या पिंपळगावच्या सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा’
नवी मुंबई : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव – जुन्नर रोडवरील दोघा वयोवृद्ध शेतकरी भावाच्या जमिनीवर विना भूसंपादन करता थेट...