जिल्हा परिषदेच्या जुन्नर तालुक्यातील बांधकाम विभागप्रमुख महेश परदेशी यांना तातडीने निलंबित करून खातेनिहाय चौकशी करा
पत्रकार संदीप खांडगेपाटील यांचे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना साकडे नवी मुंबई : शेतकऱ्यांच्या जमिनीत भूसंपादन झालेले नसतानाही तसेच...