आदरणीय पंतप्रधान मोदीसाहेब न्याय द्या अथवा आम्हा पिडीत दोन शेतकरी परिवाराला सामूहिक आत्महत्येची परवानगी द्या : संदीप खांडगेपाटील
नवी मुंबई : आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब महाराष्ट्र राज्यात जिल्हा परिषदेच्या अतुल परदेशी या अधिकाऱ्याने पदाचा गैरवापर करत जुन्नर तालुक्यातील...