admin

admin

नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळेंना स्वतंत्र दालनाची प्रतिक्षा?

अनधिकृत बांधकाम तक्रारी / सूचनांसाठी आठही विभाग कार्यालयात टोल फ्री दूऱध्वनी सुविधा

नवी मुंबई : मा.उच्च न्यायालयाने दिनांक ०४/०३/२०१५ रोजी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याबाबत दिलेल्या आदेशानुसार नवी मुंबई...

क्रमवारीत कोहलीची चौथ्या स्थानी झेप

दुबई : भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. तर एकदिवसीय क्रमवारीत भारताने...

करून दाखवले’ म्हणार्‍यांनी स्वतःचे घर मात्र भरून दाखवले’ – सचिन अहिर

करून दाखवले’ म्हणार्‍यांनी स्वतःचे घर मात्र भरून दाखवले’ – सचिन अहिर

मुंबई : स्वच्छ आणि सुंदर मुंबई ही कल्पना फक्त घोषणेपुरती राहिली असून करून दाखवले’ म्हणार्‍यांनी काही करून तर दाखवले नाहीच,...

नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळेंना स्वतंत्र दालनाची प्रतिक्षा?

साथरोग प्रतिबंध व जनजागृती कार्यवाही अधिक प्रभावी करण्याचे स्थायी समितीचे निर्देश

नवी मुंबई : पावसाळी कालावधीच्या अनुषंगाने यापुढील काळात मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू आजारांबाबत अधिक गतिमान प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी तसेच वस्ती,...

कोल्हापुरातील टोलनाक्यावर कर्मचार्‍यांना पैलवानांनी बडवले

कोल्हापूर : जिल्ह्यातल्या किणी टोलनाका कर्मचार्‍यांना, पैलवानांनी अक्षरशः बुकलून काढलं. सोबतच टोलनाक्याचीही तोडफोड केली. पुणे-बंगळुरु महामार्गावरच्या किणी टोलनाक्यावरून पैलवान कोल्हापूरकडे...

महाराष्ट्रातल्या दहा शहरांचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश!

महाराष्ट्रातल्या दहा शहरांचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश!

नवी दिल्ली : स्मार्ट सिटी योजनेतर्ंगत विकसित करण्यात येणार्‍या ९८ शहरांची यादी केंद्र सरकारने गुरुवारी जाहीर केली. यात २४ राज्यांच्या...

भूमध्य समुद्रात रोजच मृत्युचे तांडव ;५५ मृत्युमुखी

भूमध्य समुद्रात रोजच मृत्युचे तांडव ;५५ मृत्युमुखी

सिसिली - लीबियाच्या तटाजवळील भूमध्य समुद्रामध्ये नावांनी प्रवास करत असलेल्या सुमारे तीन हजार निर्वासितांना वाचविण्यात यश आले असल्याचे इटलीच्या तटरक्षक...

पाटण्यात केजरीवालांचे काळ्या झेंड्यांनी स्वागत

पाटण्यात केजरीवालांचे काळ्या झेंड्यांनी स्वागत

पाटणा : एक दिवसाच्या बिहार दौर्‍यावर गेलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुरुवारी सकाळी पाटणा विमानतळावर उतरताच त्यांना काळे झेंडे दाखवण्यात...

डिव्हिलियर्सने मोडला गांगुलीचा विक्रम

डिव्हिलियर्सने मोडला गांगुलीचा विक्रम

डर्बन : एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावावर असलेला वेगाने आठ हजार धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार...

Page 698 of 827 1 697 698 699 827