१०० दिवसांच्या कृती आराखडा अंतर्गत नवी मुंबई महापालिकेत १.५० लाखाहून अधिक संचिकांचे वर्गीकरण
सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : शासकीय व निमशासकीय कार्यालयांत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार राबविण्यात येत असलेल्या १०० दिवसांच्या...