प्रथम संदर्भ रुग्णालयाची बकालपणाच्या विळख्यातून तातडीने मुक्तता करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेला व वाहतुक पोलिसांना निर्देश द्या : हाजी शाहनवाझ खान
स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : महापालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयाची बकालपणाच्या विळख्यातून तातडीने मुक्तता करण्यासाठी नवी मुंबई...