अनधिकृत मार्केट बांधून पालिकेचे लाखो रूपये पाण्यात घालविणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्रीसाहेब कारवाई कधी होणार? : संदीप खांडगेपाटील
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील वरूणा व हिमालय या सिडको गृहनिर्माण सोसायटीच्या मध्यभागी असलेल्या सिडकोच्या जागेवर अनधिकृत मार्केट उभारणीचा...