सिडकोची यशोगाथा : २६ कलमी कार्यक्रमाद्वारे प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक
सुजित शिंदे नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी सिडकोनं पथदर्शी २६ कलमी कार्यक्रमाद्वारे गेल्यावर्षभरात साडेबारा टक्के योजनेतील विविध कारणास्तव प्रलंबित...