माजी नगरसेविका सुजाता पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्ज सादर करणेकरिता १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रातील आर्थिक दुर्बल, विधवा / निराधार, स्थानिक प्रकल्पग्रस्त, सफाई कामगार, नाका...