राबाडे, गोठिवली भागातील पाणी पुरवठ्यासाठी नवीन मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीची मंजूरी
नवी मुंबई : घणसोली विभागातील राबाडे, गोठिवली भागामधील नागरिकांसाठी नवीन मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्थायी समितीच्या...