थकबाकी भरण्यात स्वारस्य न दाखविणाऱ्या मालमत्ताकर थकबाकीदारांवर कारवाई
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ताकर थकबाकीदारांना कोव्हीड कालावधीतील अडचणीच्या परिस्थितीत दिलासा देण्याच्या...