जुन्नर तालुक्यातील वाढत्या चोऱ्याचा तात्काळ छडा लावण्याचे पुणे ग्रामीण पोलिस आयुक्तालयाला निर्देश द्या
जयेश खांडगेपाटील यांची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी जुन्नर (प्रतिनिधी) : जुन्नर तालुक्यातील वाढत्या चोऱ्याचा तात्काळ छडा लावण्याचे पुणे ग्रामीण...