कोरोना रोगाने मयत झालेल्या मृतदेहांवरील अंत्यसंस्कारांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी बनवा : मनोज मेहेर
नवी मुंबई : कोरोना रोगाने मयत झालेल्या मृतदेहांवरील अंत्यसंस्कारांसाठी नवी मुंबई शहरामध्ये स्वतंत्र स्मशानभूमी बनविण्याची मागणी सारसोळे गावातील कोलवानी माता...