admin

admin

मनविसेच्या नवी मुंबईची धुरा आता संदेश डोंगरे यांच्या खांद्यावर!

मनविसेच्या नवी मुंबईची धुरा आता संदेश डोंगरे यांच्या खांद्यावर!

नवी मुंबई : मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी मनसेचे नवी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करोना विषाणू प्रतिबंधात्मक ‘जनता संचारबंदी’ आवाहनाचे करावे पालन

माजी नगरसेवकांच्या हस्ते नागरी विकास कामांचे उद्घाटन करू नये : मनोज मेहेर

नवी मुंबई : महापालिकेच्या नागरी विकास कामांचे उद्घाटन माजी नगरसेवक – नगरसेविकांच्या हस्ते न करता स्थानिक आमदार अथवा महापालिका अधिकाऱ्यांच्या...

शिवनेरीसह परिमल सोसायटीच्या मल:निस्सारण वाहिन्या बदली करण्याचा शुभारंभ

शिवनेरीसह परिमल सोसायटीच्या मल:निस्सारण वाहिन्या बदली करण्याचा शुभारंभ

स्थानिक रहीवाशांनी केला मा. नगरसेविका  रूपाली भगतसह जनसेवक गणेश भगतांचा सत्कार नवी मुंबई : नेरुळ नोडमधील महापालिका  प्रभाग ९६ मधील...

नगरविकास खात्याशी चर्चा करून ठोक मानधनावरील शिक्षकांच्या कायम सेवेचा प्रश्न मार्गी लावणार : ना. वर्षाताई गायकवाड

नगरविकास खात्याशी चर्चा करून ठोक मानधनावरील शिक्षकांच्या कायम सेवेचा प्रश्न मार्गी लावणार : ना. वर्षाताई गायकवाड

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ –  ९८२००९६५७३ Navimuabailive.com@gmail.com नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात कार्यरत असणाऱ्या ठोक मानधनावरील कायम...

नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील साहेबांचे नाव द्या : महेंद्र घरत

नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील साहेबांचे नाव द्या : महेंद्र घरत

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ -  ९८२००९६५७३ Navimuabailive.com@gmail.com नवी मुंबई :  मा. खासदार दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले गेले...

रमजान ईद साध्या पद्धतीने घरी थांबूनच साजरी करा: बाळासाहेब थोरात

कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात १६ जानेवारीला नागपूर ‘राजभवनाला घेराव’ घालणार!: बाळासाहेब थोरात

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ –  ९८२००९६५७३ Navimuabailive.com@gmail.com केंद्रातील असंवेदनशील व जुलमी भाजपा सरकारविरोधात संघर्ष तीव्र करणार  मुंबई : केंद्रातील भाजपा...

आ. मंदाताई म्हात्रेंच्या वाढदिवसानिमित्त पांडुरंग आमलेंकडून कार्यक्रमाची मांदियाळी

आ. मंदाताई म्हात्रेंच्या वाढदिवसानिमित्त पांडुरंग आमलेंकडून कार्यक्रमाची मांदियाळी

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ -  ९८२००९६५७३ Navimuabailive.com@gmail.com नवी मुंबई : भाजपाच्या बेलापुर विधानसभा मतदारसंघातील आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त...

समाजसेवक अंकुश मेढकर यांनी केली घर जळालेल्या वृध्द दांपत्याला आर्थिक मदत

समाजसेवक अंकुश मेढकर यांनी केली घर जळालेल्या वृध्द दांपत्याला आर्थिक मदत

नवी मुंबई : आगीमुळे घर आणि घरातील सर्व सामान, जीवनावश्यक वस्तू जळालेल्या तुर्भे येथील प्रभाग क्रमांक-७३, इंदिरानगर मध्ये राहणारे  वृध्द...

नेरूळ सेक्टर ४च्या क्रिडांगणावरील व्हॉलीबॉल कोर्टचे उद्घाटन उत्साहात

नेरूळ सेक्टर ४च्या क्रिडांगणावरील व्हॉलीबॉल कोर्टचे उद्घाटन उत्साहात

कामगार नेते रवींद्र सावंत यांनी केले या कोर्टचे उद्घाटन नवी मुंबई : नेरूळ सेक्टर  ४ येथील महापालिका विभाग कार्यालयासमोरील क्रिडांगणावर...

आगरी-कोळी सांस्कृतिक भवन विवाह समारंभासाठी खुले करा : मनोज मेहेर

आगरी-कोळी सांस्कृतिक भवन विवाह समारंभासाठी खुले करा : मनोज मेहेर

नवी मुंबई : नेरूळ येथील आगरी-कोळी सांस्कृतिक भवन विवाह समारंभासाठी खुले करण्याची लेखी मागणी महापालिका ब  प्रभाग समितीचे माजी सदस्य...

Page 198 of 827 1 197 198 199 827