Home ई - पेपर्स ‘ड्रामेबाज’ अर्शी शाहिद आफ्रिदीसाठी न्यूड व्हायलाही तयार!

‘ड्रामेबाज’ अर्शी शाहिद आफ्रिदीसाठी न्यूड व्हायलाही तयार!

मुंबई : ट्विटरवर ‘द अल्टिमेट ड्रामेबाझ ऍन्ड नौटंकी’ अशी स्वत:ची ओळख करून देणार्‍या मॉडेल आणि अभिनेत्री अर्शी खाननं आता आपण पाकिस्तानचा क्रिकेटर शाहिद आफ्रिदी यांच्याशी सेक्स केला नाही, असा खुलासा केलाय.
‘होय, शाहिद आफ्रिदीशी मी सेक्स केला होता… आणि मला सेक्स करण्यापूर्वी भारतीय मीडियाच्या परवानगीची गरज नाही’ असं यापूर्वी अर्शीनं ट्विटरवर म्हणत एकच खळबळ उडवून दिली होती. शिवाय आपल्या काही ट्विटसमध्ये तिनं शाहिद आफ्रिदीलाही टॅग केलंय.
त्यानंतर मात्र, शाहिद आणि आपण केवळ फ्रेन्ड आहोत… आणि आमची बर्‍याचदा भेटही होते, असं तिनं आता ट्विटरवर म्हटलंय.
मला शाहिद आफ्रिदीसाठी न्यूड पोझ द्यायला काहीही हरकत नाही. पण, रोझलिन खान आणि पुनम पांडेप्रमाणे हे फोटो तुम्ही पाहू शकणार नसल्याचंही तिनं ट्विटरवर म्हटलंय.
आपल्या बर्‍याच ट्विटसमध्ये अर्शीनं अभिनेता आणि ’बिग बॉस’ या कार्यक्रमाचा होस्ट सलमान खान यालाही टॅग केलंय.
यामुळे आता अर्शी बिग बॉसच्या पुढच्या सत्रात दिसणार का? अशी चर्चा सुरू झालीय. अर्शीनंही आपल्याला या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा जाहीर केलीय.

SIMILAR ARTICLES

0 659

NO COMMENTS

Leave a Reply