Home ई - पेपर्स अँजेलिना ज्युलीच्या नग्न फोटोची १८ हजार पाउंडमध्ये विक्री

अँजेलिना ज्युलीच्या नग्न फोटोची १८ हजार पाउंडमध्ये विक्री

लंडन: हॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अँजेलिना ज्युली हिचा एक दुर्मिळ असलेला नग्न फोटो विकला गेला आहे. लंडनमधील ’झेब्रा वन गॅलरी’ इथं अँजेलिना ज्युली हिचा वयाच्या वीसाव्यावर्षी काढण्यात आलेला असा दुर्मिळ फोटो प्रदर्शनाला लावण्यात आला होता. तिचा हा दुर्मिळ फोटो १८ हजार पाउंडला विकण्यात आला.
’ब्लॅक ऍन्ड व्हाईट’ असलेला हा फोटो केट गार्नर यांनी १९९५ मध्ये काढला होता. यामध्ये ती पायाची घडी घालून बसलेली आहे.
हॉलिवूडमध्ये टॉपवर असलेल्या या अँजेलिना ज्युलीनं दिग्दर्शनात पाऊल टाकलं आहे. तिचा ’द सी’ हा आगामी चित्रपट येत असून यामध्ये तिच्यासोबतच तिचा नवरा अभिनेता ब्रॅड पीटनं सुद्दा काम केलं आहे.

SIMILAR ARTICLES

0 658

NO COMMENTS

Leave a Reply