संपादकीय

ऐरोलीकरांनो, अजून किती काळ गुन्हेगारांना नगरसेवक म्हणून पालिका सभागृहात पाठविणार आहात?

देशामध्ये एकेकाळी चंबळचे खोरे म्हणजे गुन्हेगारांचे माहेरघर म्हणून संबोधले जायचे, पण आता चंबळच्या खोऱ्याचा तो इतिहास झाला आहे. चंबळच्या खोऱ्याकडे...

Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब, ऐरोली गुंडांना आंदण दिली आहे काय?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेली साडे चार वर्षे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळताना राज्याच्या गृहमंत्रीपदाचीही धुरा सांभाळत आहेत. आज...

Read more

आज शिवछत्रपती तुम्ही हवा होतात…

१९ फेब्रुवारी, शासकीय शिवजंयती. महाराष्ट्रात वर्षानुवर्षे शिवजंयती ही तिथीनुसारच साजरी केली जात होती. शिवसेना या राजकीय संघटनेचा १९६६ साली महाराष्ट्राच्या...

Read more

चक्रव्यूहात अडकलाय बळीराजा

आपल्या देशाला किसानप्रधान संस्कृतीचा इतिहास असला तरी तो आता केवळ इतिहासच राहीला आहे. बळीराजाचा वर्तमानकाळ दयनीय असून हीच परिस्थिती कायम...

Read more

कामगारांसाठी रामराज्याची सुरूवात!

नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात महापालिका स्थापनेपासून २६ वर्षाच्या कालावधीत कामगारांची पिळवणूकच झालेली आहे. नवी मुंबई शहराचा कारभार ग्रामपंचायतीतून सिडको आणि...

Read more

ऐरोली नाही तर आता नवी मुंबईच्या नेतृत्वाची धुरा सांभाळा

आपला देश १९४७ साली स्वतंत्र झाला असला तरी देशाला घटनात्मक अधिकार २६ जानेवारी १९५० रोजी प्राप्त झाला आहे. १९५२ पासून...

Read more

ऐरोली नाही तर आता नवी मुंबईच्या नेतृत्वाची धुरा सांभाळा

नवी मुंबईचे शिल्पकार असणाऱ्या लोकनेते गणेश नाईकांचा पराभव हा नक्कीच धक्कादायक व अनपेक्षित होता. एकीकडे ऐरोली विधानसभा मतदारसंघातून आमदार संदीप...

Read more

ऐरोली नाही तर आता नवी मुंबईच्या नेतृत्वाची धुरा सांभाळा

सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात लोकसभा निवडणूकांचे पडघम वाजू लागले आहेत. केंद्रात सत्ताधारी असलेले भाजपा व मित्र पक्ष आपली सत्ता आणण्यासाठी पुन्हा...

Read more

नवी मुंबईच्या लोकनेत्याला आता मैदानात उतरावेच लागेल…

२१व्या शतकाचे प्रतिनिधीत्व करणारे विकसित नवी मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री लोकनेते गणेश नाईक यांचे एक अतुट नाते...

Read more
Page 3 of 10 1 2 3 4 10